Tuesday, September 02, 2025 08:25:15 AM
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.
Rashmi Mane
2025-09-01 10:21:24
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद आता आसपासच्या भागात पसरले आहेत.
2025-09-01 07:43:55
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 11:42:02
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
2025-08-29 12:59:58
शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान, मनोज जरांगेंसह मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत.
2025-08-29 12:45:34
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. यावर, वकील गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-08-28 20:35:17
दिन
घन्टा
मिनेट